जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Elections elections 2022 latest news सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे Read More
मुंबईतील नालेसफाईच्या मुद्द्यावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ...
Supriya Sule on BMC Election: कोरोनामध्ये ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केले आहे, त्यावरुन मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करत मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 236 पर्यंतच्या प्रभाग रचना जाहीर केल्या आहेत. ...
नागरिकांनी दिलेल्या हरकती व सूचनांवर संबंधित जिल्हाधिकारी सुनावणी घेतील आणि त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे देतील व त्या आधारे आयोग प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देईल. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत हरकती व सूचना देता येतील. ...
मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं 'करून दाखवलं' हे घोषवाक्य वापरून आक्रमक प्रचार केला होता. या प्रचाराचा शिवसेनेला प्रचंड फायदा झाला होता. ...