AllNewsPhotosVideos
मुंबई महापालिका निवडणूक २०२६

BMC Election 2026 Latest News in Marathi | मुंबई महापालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bmc elections, Latest Marathi News

जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे BMC Election 2026 Latest News सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे. मुंबई महापालिकेत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार शहरात २२७ ऐवजी आता २३६ वार्ड असतील. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काम करतेय. परंतु यंदा भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे
Read More
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले... - Marathi News | BMC Elections 2026 Devendra Fadnavis also said, "Love that video"; he listened to what the Thackeray brothers had said about each other... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...

BMC Elections 2026 : महायुतीची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरें बंधूंवर निशाणा साधला. ...

BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | BMC Elections 2026 Some people see Marathi people when elections come, others see Netflix..." Eknath Shinde's attack on Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

महायुतीची आज (सोमवारी) शिवाजी पार्कवर सभा झाली. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray besieged Adani's growing industries; Amit Satman countered, showing photos and saying... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...

राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेमध्ये अदानी समूहाचा देशभरात झालेल्या विस्ताराचा मुद्दा मांडला. २०१४ मध्ये अदानी समूह आणि २०२५ मधील अदानी समूहाचे विस्तारलेले स्वरुप या मुद्द्यावरून त्यांनी भाजपाला घेरले. त्यावर आता अमित साटम यांनी पलटवार केला आहे.  ...

Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी - Marathi News | Holiday Election: Holiday on January 15 in 29 cities of the state; Which cities are included, see the complete list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी

Holiday Municipal Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  ...

घाटकोपर पूर्वेत भाजपला हवे एकहाती वर्चस्व; पश्चिमेत मात्र ठाकरे बंधूंशी अटीतटीची लढत - Marathi News | BMC Election 2026 The BJP wants complete dominance in Ghatkopar East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर पूर्वेत भाजपला हवे एकहाती वर्चस्व; पश्चिमेत मात्र ठाकरे बंधूंशी अटीतटीची लढत

घाटकोपर पश्चिमेत मात्र भाजपसाठी अटीतटीची लढत आहे. ...

भायखळ्यात चार माजी आमदारांची कसोटी; मतदारांचे दान कुणाला? - Marathi News | Four former MLAs face a test in Byculla who will the voters favor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भायखळ्यात चार माजी आमदारांची कसोटी; मतदारांचे दान कुणाला?

मराठी व मुस्लीम या दोन समाजांचे येथे प्राबल्य आहे ...

"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर - Marathi News | bjp annamalai responding to MNS Chief Raj Thackeray remarks against him over mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर

K Annamalai vs Raj Thackeray, Mumbai Bmc Election 2026: "बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी.."; असे विधान अनामलाई यांनी केले होते. ...

महायुतीची कसोटी, ठाकरे बंधूंची मात्र अस्तित्वाची लढाई - Marathi News | BMC elections will be a test for the grand alliance but for the Thackeray brothers its a battle for survival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीची कसोटी, ठाकरे बंधूंची मात्र अस्तित्वाची लढाई

अनेक शहरांत भाजप आणि शिंदेसेना आमने-सामने असले तरी राजधानी मुंबईत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली आहे. ...