BMC Election 2022 Latest news , मराठी बातम्या FOLLOW Bmc election 2022, Latest Marathi News BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२- मागील २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागांवर विजय मिळवला. तर कालांतराने मनसेचे ६ नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन शिवसेनेने त्यांचे संख्याबळ वाढवलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता ती संख्या वाढून २३६ झाली आहे. Read More
Gujarat Elections & Mumbai BMC: भाजपाच्या महाराष्ट्रातील मंत्र्याचा उद्धव ठाकरेंसह मविआला थेट इशारा ...
Maharashtra News: उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले असून, महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे ते अस्वस्थ झालेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
भाजपाचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ...
भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांचा खोचक टोला ...
Amruta Fadnavis: सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलेल्या दिलासाबाबत अमृता फडणवीस यांनी सूचक शब्दांत भाष्य केले आहे. ...
Maharashtra Politics: आगमी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. ...
Maharashtra News: आगामी मुंबई महानगपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी कठीण ठरणारी असून, भाजपसह शिंदे गटाचे मोठे आव्हान असणार आहे. ...
Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसेने शिवसेनेला शह देण्याचा चंग बांधल्याचे सांगितले जात आहे. ...