रक्तदान श्रेष्ठ दान आहे. गरजूंना आवश्यक त्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांची धावपळ होते. प्रसंगी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. ही वेळ येऊ नये यासाठी रक्ताचा साठा आवश्यक आहे. यादृष्टीने सदर रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. येथील शासकीय वैद्यकीय ...
सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत व ...
कोल्हापूर जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान करुन कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेचा वर्धापनदिन शनिवारी साजरा केला. ...
रक्तदात्यांनी न घाबरता गरजूंचे प्राण वाचविण्याची गरज आहे, असे आवाहन राज्य रक्तसंक्रमण परिषद व शासकीय रक्तपेढीतर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त करण्यात आले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळवर प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एका रिसर्चमधून दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...