‘दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे’ कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. ‘लोकमत’तर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच सामाजिक बांधिलकी जपत ‘लोकमत’ समुह ...
बाबूजींची जयंती २ जुलै रोजी साजरी करण्यात येते. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि गोव्यामध्येही भव्य रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. यावर्षी संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले ...
बाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढींच्या सहकार्याने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्ल ...
सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत व ...
ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ ...
या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह व बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे ...
रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्तरातून केले जात आहे. वर्धा लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प् ...