कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ मे पासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येणार नसल्याने अडचण न ...
सध्या वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, रक्ताचीही मोठी निकड भासत आहे. याच पार्श्वभूमीवर वागड वर्धमान जैन संस्थेच्या वतीने रविवारी ठाणे शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये आठ तासांमध्ये तब्बल ४०० दात्यांनी रक्तदान केले. ...
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि. ३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालया ...