ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढी विभागात १ फेबु्रवारी रोजी सकाळपासून कर्मचारीच हजर नसल्याने रूग्णांची धावपळ झाली. रक्त पिशवी नेण्यासाठी आलेले रूग्णांचे नातेवाईक तासन्-तास ताटकळ बसल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले. ...
अकोला: येणाऱ्या वर्षात सर्वात जास्त ब्लड बॅक व रक्तदाते म्हणून हा जिल्हा ओळखला जाणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्तेयांनी मंगळवारी दिली. ...
मिरजेतील शासकीय रुग्णालयात अश्विनी कांबळे या महिलेसाठी दिलेले रक्त गायब झाल्याचा व तिला रक्त न चढविताच रुग्णालयातून घरी पाठविल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी डेमोक्रॉटिक पार्टी आॅफ इ ...
काही महिन्यांपूर्वी टेस्टिंगसाठी लागणारी किट उपलब्ध नसल्यामुळेही विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या किटचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीतून देण्यात आली. ...
अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही, हे विचार बदलणे आवश्यक आहे. युवकांनी नियमित रक्तदान करण्याची गरज आहे. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले. ...