रत्नागिरी इंडियन रेडक्रॉस सोसायटीने जनसेवेप्रति बांधिलकी जपत स्थापनेपासून आतापर्यंत खेड ते सावंतवाडीपर्यंतच्या हजारो रूग्णांना रक्तपुरवठा करून जीवनदान दिले आहे. रक्तदात्यांच्या सहकार्यामुळेच गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांना नवजीवन मिळाले ...
सार्वजनिक उपक्रमातील सार्वजनिक हे शब्द फक्त नावापुरते आढळते. मनोरंजनाचे उपक्रम सोडल्यास इतर सार्वजनिक उपक्रमात आयोजक व्यतिरिक्त लोकसहभाग नगण्य दिसते. यामुळे समजोपयोगी कार्यक्रमांना खीळ बसली आहे. ...
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देसाईगंजच्या वतीने २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१० जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपक्रमाची प्रशंसा केली. ...
अकोला: उन्हाळा म्हटला की रक्त संकलनाचा तुटवडा जाणवतो. रक्ताची चणचण जाणवत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होते; परंतु हेच कारण समोर करीत काही रक्तपेढ्या ‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
वाशिम : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, यासाठी युवक सरसावले असल्याचे आशादायी चित्र समोर येत आहे. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचा ‘टक्का’ वाढत आहे. रा ...