ग्रामपंचायत गोंडमोहाडी, किडंगीपार गट ग्रापंचायत असून किडंगीपार-गोंडमोहाडीचे ४ किमी अंतर आहे. ग्रामपंचायतला जाहीरनामा येण्याच्या आधीच व नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. किडंगीपारच्या नागरिकांना विचारात न घेता नाहरकरत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. ...
शंकरनगर चौक ते रामनगर चौकादरम्यान असलेल्या निर्माणाधीन व्यावसायिक इमारतीच्या बेसमेंटच्या खोदकामासाठी रोज ब्लास्टिंगचा वापर होत आहे. बांधकामामध्ये स्फोटके वापरण्याच्या कंत्राटदाराच्या या प्रकारामुळे नागरिकही चक्रावले आहेत. ...