लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

मशिदीत दोन बॉम्बस्फोट; ६२ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी  - Marathi News | Twin bomb blastbombers at a mosque; 62 died and more than 100 were injured in afghanistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मशिदीत दोन बॉम्बस्फोट; ६२ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी 

मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  ...

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी  - Marathi News | up mau cylinder blast house collapsed 7 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी 

उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ...

स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला; मोठी हानी टळली - Marathi News | The explosive tempo was reversed; Big losses were avoided | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला; मोठी हानी टळली

रस्त्यात आलेल्या बैलगाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने स्फोटके घेऊन जाणारा टेम्पो उलटला ...

कारमध्ये ब्युटी प्रॉडक्ट ठेवणं पडलं महागात, स्फोट झाल्यावर कारचा चेहरा-मोहराच बदलला! - Marathi News | Dry shampoo can blasted in car creates hole through roof | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कारमध्ये ब्युटी प्रॉडक्ट ठेवणं पडलं महागात, स्फोट झाल्यावर कारचा चेहरा-मोहराच बदलला!

इथे १९ वर्षीय तरूणीने सेकंड हॅन्ड होंडा सिविक खरेदी केली होती. ज्यात ती वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स ठेवत होती. ...

मोबाईल बॅटरीच्या स्फोटात बालक जखमी - Marathi News |  Child injured in mobile battery explosion | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मोबाईल बॅटरीच्या स्फोटात बालक जखमी

येथील एका बालकाने मोबाईलमधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाचा हात भाजला. सदर घटना शनिवारी घडली. ...

उत्तर प्रदेशातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; परिसरात खळबळ - Marathi News | Gas Tank Explosion at Hindustan Petroleum Corporation Plant in Unnao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; परिसरात खळबळ

आसपासच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना ...

वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण; काबुलमध्ये अमेरिकी दुतावासासमोर बॉम्बस्फोट - Marathi News | Rocket blast at US Embassy in Kabul on 9/11 anniversary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण; काबुलमध्ये अमेरिकी दुतावासासमोर बॉम्बस्फोट

तालिबानसोबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुरू असलेली चर्चा रद्द केली होती. यानंतर तालिबानने आता आणखी अमेरिकी मरणार असल्याची धमकी दिली होती. ...

डोंबिवलीत पेरोक्सि केम कंपनीला आग; एक कामगार जखमी - Marathi News | Fire broke out from Peroxi Chem Company in dombivali; one worker injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पेरोक्सि केम कंपनीला आग; एक कामगार जखमी

आग विझविण्याचे काम सुरु आहे.  ...