Fire broke out from Peroxi Chem Company in dombivali; one worker injured | डोंबिवलीत पेरोक्सि केम कंपनीला आग; एक कामगार जखमी
डोंबिवलीत पेरोक्सि केम कंपनीला आग; एक कामगार जखमी

ठळक मुद्दे सचिन देशमुख (४०) हा कामगार या आगीत जखमी झाला ही केमिकल कंपनी असून आगीमुळे भयभीत झालेले कामगार कंपनी बाहेर पळाले आहेत.

डोंबिवलीडोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात असलेल्या क्लासिक हॉटेलजवळील पेरोक्सि केम कंपनीत स्फोट झाल्याने कंपनीला आग लागली आहे. ही केमिकल कंपनी असून आगीमुळे भयभीत झालेले कामगार कंपनी बाहेर पळाले आहेत. सचिन देशमुख (४०) हा कामगार या आगीत जखमी झाला असून तो सुपरवायझर म्हणून नोकरी करतो. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. 


Web Title: Fire broke out from Peroxi Chem Company in dombivali; one worker injured
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.