अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
स्वीस बँकांमध्ये खरंच काळा पैसा आहे का? आणि नेमका किती आहे? गेल्या वर्षभरात त्यात किती वाढ झाली व सरकारनं पैसा देशात आणण्यासाठी काय काय केलं हे सारं संसदेत सांगितलं आहे. जाणून घेऊयात.... ...
मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते ...
स्विस बँकांमध्ये वर्ष २०१९ च्या अखेरीस सुमारे ६ हजार ६०० काेटी रुपये जमा हाेते. मात्र, गेल्या वर्षी काेराेना महामारीच्या काळातही त्यात तीन पटींहून अधिक वाढ झाली आहे. ...
Crime News: अनेकदा असे होते की पोलीस चोरांना पकडतात. मात्र या चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या ऐवजाचा मालक म्हणून कुणी पुढे येत नाही. असाच प्रकार राजधानी नवी दिल्लीजवळ असलेल्या गौतमबुद्धनगर येथे घडला आहे. ...
मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्र सरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले. ...
Income tax Raid on Congress MLA's company : प्राप्तिकर विभागाने काँग्रेस आमदाराच्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ४५० कोटींहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. ...