लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
ब्लॅक मनी

ब्लॅक मनी, मराठी बातम्या

Black money, Latest Marathi News

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.
Read More
कांदा व्यापाऱ्यांचा काळा पैसा भूखंडात, सापडली १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती  - Marathi News | Black money of onion traders found in plot, unaccounted wealth of Rs 100 crore pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांदा व्यापाऱ्यांचा काळा पैसा भूखंडात, सापडली १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती 

Black money : प्राप्तिकर खात्याने नाशिक जिल्ह्यातील २१ ऑक्टोबरला काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले होते. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेहिशेबी पैसा जमीन खरेदीसाठी वापरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी दिली. ...

मोदी सरकारला याच महिन्यात 'ती' यादी मिळणार; बड्या मंडळींची अडचण वाढणार - Marathi News | India to get 3rd set of Swiss bank details this month info on real estate assets included for 1st time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला याच महिन्यात 'ती' यादी मिळणार; बड्या मंडळींची अडचण वाढणार

दोन देशांमध्ये झालेल्या कराराच्या अंतर्गत केंद्र सरकारला मिळणारी तिसरी यादी ...

‘काळ्या जादू’पायी सख्ख्या भावांची कुटुंबे झाली वैरी - Marathi News | The families of the 'black magic' brothers became enemies pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘काळ्या जादू’पायी सख्ख्या भावांची कुटुंबे झाली वैरी

चंद्रपुरात चौघांना मारहाण; सहा अटकेत ...

दागदागिने, ३० गाड्या, घरात स्वीमिंग पूल, महिला सरपंचाकडे सापडले घबाड, अधिकारी मोजून थकले - Marathi News | Millions of rupees found in the house of a woman sarpanch in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दागदागिने, ३० गाड्या, घरात स्वीमिंग पूल, महिला सरपंचाकडे सापडले घबाड, अधिकारी मोजून थकले

Black Assets Found in Women Sarpanch House: एका गावातील महिला सरपंचाकडे सापडलेली संपत्ती पाहून छापा टाकण्यासाठी आलेल्या तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. ...

Black Money: इंजिनियर निघाला धनकुबेर, छापेमारीमध्ये घरात सापडले घबाड, रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त   - Marathi News | Black Money: Engineer goes to Dhankuber, burglary found in house, cash and documents seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजिनियर निघाला धनकुबेर, छापेमारीमध्ये घरात सापडले घबाड, रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त  

Black Money: ग्रामीण कार्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधीक्षण अभियंत्याच्या दरभंगा आणि पाटणा येथील घरांवर मुझफ्फरपपूर पोलिसांनी छापा टाकला. (Black Money) या छाप्यामध्ये लाखोंचे घबाड पोलिसांच्या हाली लागले आहे. ...

... लोकही जुमलेबाजीवर विश्वास ठेवतात, पण तेही एक गौडबंगालच राहते; काळ्या पैशांच्या उत्तरावरून शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena saamna editorial criticize government over black money answer in lok sabha swiss bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... लोकही जुमलेबाजीवर विश्वास ठेवतात, पण तेही एक गौडबंगालच राहते; काळ्या पैशांच्या उत्तरावरून शिवसेनेची टीका

Black Money - बाकांची अदलाबदल झाली, पण काळ्या पैशाबाबत नेमका काय बदल घडला?; शिवसेनेचा सवाल. ...

गेल्या १० वर्षांत भारतीयांनी किती काळा पैसा स्विस बँकेत ठेवला?; मोदी सरकारचं चक्रावून टाकणारं उत्तर - Marathi News | no official estimate of black money stashed in swiss banks for last 10 years says centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या १० वर्षांत भारतीयांनी किती काळा पैसा स्विस बँकेत ठेवला?; मोदी सरकारचं चक्रावून टाकणारं उत्तर

स्विस बँकेतील काळ्या पैशाशी संबंधित प्रश्नाला मोदी सरकारचं लोकसभेत उत्तर ...

विदेशात कोट्यवधी दडवून ठेवणाऱ्यांना नोटिसा; काळ्या पैशांप्रकरणी केंद्र सरकारची कठोर कारवाई  - Marathi News | Notices to those hiding billions abroad; Strict action of Central Government in case of black money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशात कोट्यवधी दडवून ठेवणाऱ्यांना नोटिसा; काळ्या पैशांप्रकरणी केंद्र सरकारची कठोर कारवाई 

७०११ प्रकरणे एकत्रित करण्यात आली आहेत तर २६१ खटल्यांत आरोपींना शिक्षा झाली. ...