अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
Black money : प्राप्तिकर खात्याने नाशिक जिल्ह्यातील २१ ऑक्टोबरला काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले होते. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेहिशेबी पैसा जमीन खरेदीसाठी वापरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी दिली. ...
Black Assets Found in Women Sarpanch House: एका गावातील महिला सरपंचाकडे सापडलेली संपत्ती पाहून छापा टाकण्यासाठी आलेल्या तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. ...
Black Money: ग्रामीण कार्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधीक्षण अभियंत्याच्या दरभंगा आणि पाटणा येथील घरांवर मुझफ्फरपपूर पोलिसांनी छापा टाकला. (Black Money) या छाप्यामध्ये लाखोंचे घबाड पोलिसांच्या हाली लागले आहे. ...