अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणे बनावट एसीबीचे अधिकारी बनून सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या कांतीलाल यादव यांच्या घरावर बनावट छापा पडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक केल्यानंतर मंगळवारी बाराव्या आरोपीला अटक केली आहे. ...
Income Tax Raid: तीन दिवस चाललेल्या छापेमारीमध्ये दीडशे कोटींहून अधिकची रोख रक्कम आणि २३ किलो सोनं जप्त करण्याता आलं होते. त्यानंतर या व्यावसायिकाला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता या प्रकरणात सदर व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
Crime News: वेकोलिच्या अधिकाऱ्यावर कारवाईचे प्रकरण ताजेच असताना नागपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ...
Credit Suisse Data Leak: बर्फानं आच्छादलेलं सुंदर दृश्य, आलिशान कार आणि सर्वोत्तम चॉकलेट्स अशी स्वित्झर्लंडची ओळख आहे. पण यासोबतच हा देश सीक्रेट बँक सिस्टमसाठी देखील ओळखला जातो. ...
Piyush Jain Kanpur raid: उत्तर प्रदेशमधील अत्तर व्यावसायित पीयूष जैन यांच्या निवसस्थानी छापा टाकून प्राप्तिकर विभागाने कोट्यवधीच्या रोख रकमेसह सोनेनाणे आणि अन्य उंची वस्तू जप्त केल्या होत्या. या कारवाईवर आधारित चित्रपट काढण्याची घोषणा करण्यात आली आह ...