अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
विमानामधून अवैधरित्या परकीय चलन परदेशात पाठवणाऱ्या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्याकडून 4 लाख 80 हजार डॉलर (सुमारे तीन कोटी 21 लाख) एवढ्या रकमेचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. ...
प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये ...
नोटाबंदीतून फारसा काळा पैसा हाती न लागल्याने बेनामी संपत्ती व काळा पैसे शोधण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीचा शस्त्रासारखा वापर करण्याचे ठरवले आहे. स्थावर संपत्ती व जमिनीचे सौदे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा, खरेदीदाराचे उत्पन्न व उलाढालींचे तपशील ...
भारतातील १७ लाख नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ५.३५ लाख कंपन्या आॅक्टोबर अखेरपर्यंत बंद झाल्या आहेत, अशी माहिती ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. ...
रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे. ...