श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
President Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा रणनिती आखत आहेत. इतर नेत्यांनाही महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ...
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या बंगल्यात आपली ३९ वर्ष काढली. तोच बंगला अखेर अडीच वर्षांनी शिंदे यांना मिळणार आहे. या बंगल्याशी निगडीत अनेक आठवणी शिंदे यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत. ...
दिल्लीत आजवर ज्या ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट होते त्या त्या वेळी राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण सुरू होतं. ...
Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...