श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Political Update: येत्या ११ ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळून पुन्हा एकदा आरजेडी आणि जेडीयू एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बिहारमधील राजकारण तापलं आहे. ...
Lok Sabha Election 2022: PM मोदींच्या नेतृत्त्वात २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मिशन १४१ हाती घेतले असून, यामध्ये महाराष्ट्रावर अधिक भर असेल, असे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना चारही बाजून घेरण्यासाठी शिंदे-भाजप युती मोठी खेळी करू शकते, असे सांगितले जात आहे. ...
bmc election 2022: शिवसेनेतील बंडखोरी आणि भाजप, शिंदे गटाची युती हे मुंबई महापालिकेच्या उद्धव ठाकरेंसाठी चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
2024 lok sabha election: ममता बॅनर्जींनी एक भाकित केले असून, लोकसभा निवडणुकीत मुसंडी मारुन भाजप हॅटट्रिक करणार का, कुंडली काय सांगते? जाणून घ्या... ...