श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सुधा यादव कारगिल युद्धात शहीद झालेल्या डेप्युटी कमांडंट सुखबीरसिंह यादव यांच्या पत्नी असून, त्यांच्या राजकारणाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाली आहे. ...
Maharashtra Political Crisis: आकड्यांचे गणित पक्के करुन मंत्रिपद हुकलेल्या नेत्याला मोठे पद देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, मविआला पुन्हा जोरदार धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या महत्त्वाच्या बैठकीला शिवसेनेचे १३ माजी नगरसेवक गैरहजर होते. ...
तेजस्वी यादवांसह नितीश कुमार यांच्या कुंडलीत एकापेक्षा एक शुभ आणि अद्भूत योग जुळून येत असून, भाजपला कडवे आव्हान देण्यात ही जोडी यशस्वी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...