शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : शिंदे-फडणवीस लागले कामाला! आता लक्ष्य मुंबई महापालिका; शिवसेनेसमोर दुहेरी संकट, ‘ही’ आव्हाने

भक्ती : २०२४ ला भाजपवर शनीची कृपा होणार? लोकसभेत पुन्हा बाजी मारणार की ममता दीदींची वाणी खरी ठरणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार? ओपिनियन पोलचा धक्कादायक कल

महाराष्ट्र : ...तर ३-४ बंडखोर शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार?; शिंदे गटात अस्वस्थता, भाजपा सतर्क

महाराष्ट्र : आमदारकी वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंसमोर ३ पर्याय; महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तार रखडला, एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौराही अचानक रद्द; बोलणी फिस्कटली?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली?; मंत्रिमंडळ विस्तार रखडला कारण की...

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील टॉप १० मुद्दे; हिंदुत्वापासून बंडखोरीपर्यंत... एका क्लिकवर

राष्ट्रीय : Draupadi Murmu Emotional Story: कोण आहेत द्रौपदी मुर्मू? 42 वर्षांची लव्हस्टोरी; पतीसह तीनही मुलांचे निधन; खडतर आयुष्य जगल्या...

राष्ट्रीय : सरकारने अशोक स्तंभात बदल केला? काय आहे या स्तंभाचा इतिहास? जाणून घ्या संपूर्ण वाद...