श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Gujarat, Himachal Pradesh opinion polls: दरम्यान, दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा सत्ता राखणार की, यावेळी सत्ता परिवर्तन होणार, याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. आता या दोन्ही राज्यांमधील मतदासांचा कल काय आहे हे सांगणारे ओपिनियन पोल ...
शिवसेना नेत्यांकडून नवीन चिन्हाचं अनावरण करण्यात येत असून ठिकठिकाणी मशाली पेटवून नवीन चिन्हाचं स्वागत केलं जात आहे. कोकणातील काही शिवसैनिकांनी मातोश्रीवर मशाल नेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...
Gopal Italia Comment on Narendra Modi: जुन्या व्हिडीओचे आताच भांडवल करण्यात येऊ लागले आहे. गुजरातमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. ...