लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'तीन तलाकनंतर महिलांना वक्फ बोर्डात प्रतिनिधीत्व, बील मंजूर होईल'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | Women will have representation in Waqf Board after triple talaq, bill will be passed Devendra Fadnavis tells opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तीन तलाकनंतर महिलांना वक्फ बोर्डात प्रतिनिधीत्व'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

Devendra Fadnavis : लोकसभेत आज वक्फ विधेयक मांडण्यात आले आहे. ...

"...त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा"; रविंद्र चव्हाणांनी संजय राऊतांना सुनावले - Marathi News | BJP leader Ravindra Chavan criticizes Sanjay Raut over Waqf Amendment Bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा"; रविंद्र चव्हाणांनी संजय राऊतांना सुनावले

Waqf bill live news: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलं होतं. त्याला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले. आता रविंद्र चव्हाणांनी राऊतांना लक्ष्य केले. ...

“ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा”; काँग्रेसचे आव्हान - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized mahayuti state govt over farmer loan waive off issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा”; काँग्रेसचे आव्हान

Congress Harshwardhan Sapkal News: पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

Maharashtra Politics : 'गोपीचंद पडळकरांना मंत्री करा, मला राज्यपाल तरी करा'; सदाभाऊ खोतांची नवी मागणी - Marathi News | Maharashtra Politics Make Gopichand Padalkar a minister, at least make me the governor Sadabhau Khota's new demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'गोपीचंद पडळकरांना मंत्री करा, मला राज्यपाल तरी करा'; सदाभाऊ खोतांची नवी मागणी

Maharashtra Politics : आमदार सदाभाऊ खोत यांच्या मागणीने कार्यक्रमात एकच हशा पिकला. ...

गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका - Marathi News | Along with the throne the legacy of ideas should also be carried forward, Sachin Sawant criticizes Shivendrasinhraje without naming him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जगातील मोठा पक्ष म्हणून सांगता, मग.., काँग्रेस नेत्याचा भाजपला सवाल

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय.. ...

Waqf Bill: केंद्रीय आणि राज्य वक्फ परिषदेमध्ये किती महिला आणि इतर धर्मीय लोक असणार? - Marathi News | Waqf Bill: How many women and people of other religions will be in the Central and State Waqf Councils? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Waqf Bill: केंद्रीय आणि राज्य वक्फ परिषदेमध्ये किती महिला आणि इतर धर्मीय लोक असणार?

Waqf Bill Amendment: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बुधवारी (२ एप्रिल) मांडण्यात आले. यावेळी मंत्री किरेन रिजिजू यांनी काही सुधारणांबद्दल माहिती दिली. ...

भाजपला अध्यक्ष का निवडता आला नाही? अखिलेशची टिप्पणी अन् अमित शाहांचे मिश्किल प्रत्युत्तर - Marathi News | Waqf Amendment Bill : Why couldn't BJP elect a president? Akhilesh's harsh comment and Amit Shah's response | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला अध्यक्ष का निवडता आला नाही? अखिलेशची टिप्पणी अन् अमित शाहांचे मिश्किल प्रत्युत्तर

Waqf Amendment Bill : अखिलेश यादव यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाचा जाहिरपणे विरोध केला आहे. ...

Maharashtra Politics : "जयंत पाटलांचं अजून तळ्यात मळ्यात, भाजपाशिवाय सांगलीला पर्याय नाही"; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा डिवचले - Marathi News | Maharashtra Politics There is no alternative but BJP in Sangli BJP MLA Gopichand Padalkar criticized on Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"जयंत पाटलांचं अजून तळ्यात मळ्यात, भाजपाशिवाय सांगलीला पर्याय नाही"; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा डिवचले

Maharashtra Politics : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली. ...