श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CM Devendra Fadnavis News: नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. ...
NCP Sharad Pawar Group Satyajit Patankar Joins BJP: भाजपा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. गावागावात जाऊन काम करायचे आहे. तालुक्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भाजपामध्ये आलो, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशावेळी दिली. ...