श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
या ऐतिहासिक बदलावर विरोधकांनी महात्मा गांधींचे नाव हटवल्याचा आरोप करत जोरदार गदारोळ केला. याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले. ...
Nana Patole Criticize BJP: भाजपला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा पक्षात जाण्यासाठी कोणते प्रलोभन मिळाले, हे तर वेळच सांगेल, परंतु ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या ...
No Confidence Motion In Haryana Assembly: काँग्रेसने हरियाणा विधानसभेमध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, अविश्वास प्रस्तावासाठी दिलेली नोटिस विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी विधानसभेमध्ये या प्रस ...
Congress Vijay Wadettiwar News: प्रज्ञा सातव यांनी केलेला भाजपा प्रवेश काँग्रेस पक्षासाठी हा धक्का वगैरे अजिबात नाही. त्यांचे संघटनेत फार योगदान होते असेही नाही, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. ...
Shiv sena-MNS BMC Election Seat Sharing Update : एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 'महायुती'च्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहेत. भाजपाने शिंदे शिवसेनेला ५० जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे. तर शिंदेना १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. ...