लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sangli Politics: खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.. - Marathi News | Even though MP Vishal Patil is growing close to BJP he is not in a position where BJP wants him Minister Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: वसंतदादा घराणे फोडल्याचा आरोप चुकीचा - चंद्रकांत पाटील 

'जयश्रीताई पाटील यांचा प्रवेश जबरदस्तीने करायला त्या लहान मूल नाहीत' ...

भाजपच्या नियुक्तीपत्र मेळाव्याला काँग्रेसचे रोजगार मेळाव्याचे प्रत्युत्तर, ४० कंपन्यांना निमंत्रण - Marathi News | Congress's response to BJP's appointment letter rally with job fair, invites 40 companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या नियुक्तीपत्र मेळाव्याला काँग्रेसचे रोजगार मेळाव्याचे प्रत्युत्तर, ४० कंपन्यांना निमंत्रण

सरकारच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या भाजपच्या या मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ...

“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले - Marathi News | bjp sudhir mungantiwar said you can not become great by criticizing pm modi and thackeray brothers should come together for the public good | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

BJP Sudhir Mungantiwar News: पितृपक्षात चर्चा सुरू झालेल्या आहेत. नवरात्रात एकत्र यावे. जनतेचा आवाज बनावा. अभ्यास करावा लागेल, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा - Marathi News | "I will gradually retire from active politics..."; Sharad Pawar's loyal leader Arunbhai Gujarathi statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कार्यकर्ते परिस्थितीजन्य जो निर्णय घेतील त्याला मला मान्यता द्यावी लागेल असं त्यांनी सांगितले. ...

Video: राहुल गांधी आणि योगींच्या मंत्र्यामध्ये बैठकीत जोरदार वाद, नेमकं काय कारण..? - Marathi News | Video: Intense argument between Rahul Gandhi and Yogi's minister in the meeting, what is the exact reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: राहुल गांधी आणि योगींच्या मंत्र्यामध्ये बैठकीत जोरदार वाद, नेमकं काय कारण..?

Rahul Gandhi UP Visit: या वादाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान - Marathi News | "This is just the beginning..." Uddhav Thackeray Shiv Sena- Raj Thackeray MNS joint Jan Aakrosh Morcha in Nashik; Challenge given to BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान

हा संयुक्त मोर्चा शहरातील प्रमुख चौकांमधून काढण्यात आला, ज्यात शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पहिल्यांदाच एकत्रितपणे मोर्चात सहभागी झाले ...

काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार... - Marathi News | Bihar Election 2025: Congress posts AI video of PM Modi and his mother; BJP hits back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...

Bihar Election 2025 : काही दिवसांपूर्वीच पीएम मोदींना आईवरुन शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. ...

लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजप प्रवेशाची इच्छा - Marathi News | goa ex cm laxmikant parsekar wants to join bjp again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजप प्रवेशाची इच्छा

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपात पुन्हा प्रवेश करण्याचा मनोदय व्यक्त केला. ...