श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यासाठी काल विलेपार्ले इथं भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राची निवडणूक देशासाठी महत्वाची असून, राज्यातील सत्ताबदलाचे हादरे दिल्लीलाही बसणार आहेत, असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. ...
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अतुल लिमये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...
मुख्यमंत्री योगी म्हणाले, जर 1947 मध्ये भारतातील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती, तर जगातील कुठलीही शक्ती देशाची अनैसर्गिक फाळणी करू शकली नसती. ...