श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे. ...
ECI Chaanged Haryana election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. ...
Devendra Fadnavis Politics : राज्यात राजकीय टिका टिप्पणी करताना भाषेचा स्तर खालावला आहे. याबद्दल खंत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भाष्य केले. ...
भाजपा नेत्यांच्या विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला, ज्यामध्ये ते खासदारांसमोर म्हणत आहेत की, त्यांनी खोटं मतदान केलं आणि काँग्रेसच्या एजंट पोलिंग बुथवर येऊ दिलं नाही. ...
Chirag Paswan On BJP : एनडीएचा घटक असूनही काही मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेतल्याने चिराग पासवान यांच्या पक्षाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर अखेर चिराग पासवान यांनी भूमिका स्पष्ट केली. ...