श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election Survey: महाराष्ट्रात आज निवडणुका लागल्या तर काय होईल, महाविकास आघाडी जिंकेल की महायुती, शिंदे चालतील की उद्धव ठाकरे, अजित पवार चालतील की शरद पवार, भाजप की काँग्रेस अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये ...
मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी फक्त शिंदे गटाची छत्रपती संभाजीनगर येथील जागा जिंकता आली. इतर सर्व जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. ...
PM Modi Rallies in Haryana Assembly election 2024 : हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा हळूहळू वाढत आहे. पंतप्रधान मोदींच्याही सभा होणार असून, भाजपकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. ...
Kolkata Doctor Case Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांना सर्व काही माहीत होतं. त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ चाचणीही झाली पाहिजे. ममता यांना अटकही झाली पाहिजे, जेणेकरून सत्य बाहेर येईल असं भाटिया म्हणाले. ...