श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Vinesh Phogat vs Yogesh Bairagi : जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगाट यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात आता भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट देण्यात आले आहे. ...
Eknath Khadse : भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचा दावा खडसेंनी केला. राज्यातील दोन नेत्यांची नावे घेत खडसेंनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ...
Ajit Pawar News: अजित पवार गट तिसऱ्या आघाडीतून किंवा वेगळे लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दिल्लीतूनच आदेश आला आहे, असाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. ...
Nagpur Audi hit and run: नागपुरातील अपघातात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा आहे. तो त्या कारमध्ये होता हे कन्फर्म नव्हते असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अपघाताने पुन्हा एकदा पुण्यातील बिल्डर बाळाच्या अपघाताची आठवण करून दिली आहे. ...
AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. ...