लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती - Marathi News | Nagpur Audi case CCTV footage of Sanket Bawankule in bar missing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती

नागपूर ऑडी अपघातापूर्वी ज्या बारमध्ये संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गेले होते त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले - Marathi News | "Events like Burqa distribution are not acceptable to the BJP", Ashish Shelar told the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले

यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम समाजाच्या महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार - Marathi News | Former BJP MP Bhaskar Rao Khatgaonkar, former MLA Gopal Aggarwal will join Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कौल पाहून अनेकांनी सत्ताधारी भाजपातून विरोधी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भाजपाचे ६ शिलेदार, प्रचारापासून नियोजनाची सगळी जबाबदारी; निवडणुकीत किती जागा लढणार? - Marathi News | Six BJP leaders in the state have been given special responsibility to win the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे ६ शिलेदार, प्रचारापासून नियोजनाची सगळी जबाबदारी; निवडणुकीत किती जागा लढणार?

भाजपने ६ नेत्यांवर  सोपविली जबाबदारी; बावनकुळे, महाजन यांचा समावेश ...

महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, देवेंद्र फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला - Marathi News | Devendra Fadnavis advises BJP leaders to avoid using abusive language against Mahayuti leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, देवेंद्र फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुरुवारी (दि.१२) भाजप नेत्यांचे विचारमंथन झाले. ...

अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा नेते, अधिकाऱ्यांकडून काळाबाजार; सपाचा आरोप - Marathi News | Leaders of land buying and selling in Ayodhya, black market from officials; Allegation of Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा नेते, अधिकाऱ्यांकडून काळाबाजार; सपाचा आरोप

राज्य सरकारने यूपीला बनावट चकमकींचे केंद्र बनवले आहे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा आरोप ...

भाजपाची रणनीती, विरोधकांच्या प्रयत्नांना चाप; नितीन गडकरी महाराष्ट्रात येणार? - Marathi News | BJP strategy, pressure on opposition efforts; Will Nitin Gadkari come to Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाची रणनीती, विरोधकांच्या प्रयत्नांना चाप; नितीन गडकरी महाराष्ट्रात येणार?

विविध मुद्द्यांवर फडणवीसांना लक्ष्य केले जात असताना त्यांच्यासोबत गडकरींनाही आणले तर टीकेची धार बोथट होऊन भाजपला फायदा होईल? ...

राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल - Marathi News | Are we your servants to ask questions to Rahul Gandhi? manoj Jarange Patil asked Prasad Lad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेते प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिले. ...