श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Politics : भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल, आमच्या मनात तेच नाव आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. अर्थात आमचे नेतृत्व त्याबाबत अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ...
Priyanka Gandhi on modi shah : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यानंतर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आरएसएसवर टीकेचे बाण डागले आहेत. ...