लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान - Marathi News | Keep differences aside during elections, factionalism will not be tolerated, says Amit Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान

Amit Shah : नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते. ...

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group and BJP fighting over Jogeshwari East Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच

संपूर्ण जोगेश्वरी परिसरात 'जोगेश्वरीच्या जनतेचा एकच निर्धार, यावेळी भाजपाचा आमदार' असा मजकूर असलेले बॅनर ...

जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..." - Marathi News | Jayant Patal's new challenge to Ajit Pawar, If this decision is done by Modi, the loss will be compensated | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

Jayant Patil Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांनी कांदा निर्यात बंदीबद्दल माफी मागितली होती. त्यावरून जयंत पाटलांनी टोला लगावला.  ...

राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय? - Marathi News | Complaints against Rahul Gandhi in 30 police stations in Tamil Nadu; What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?

राहुल गांधी यांच्यावर देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी - Marathi News | Congress Priya Dutt May contest against BJP Ashish Shelar in Bandra West at Maharashtra Assembly Elections 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी

Congress Priya Dutt, Maharashtra Assembly Elections 2024: राजकीय वर्तुळात प्रिया दत्त यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे ...

विधानसभेच्या तोंडावर भाजपचा मराठवाड्यावर फोकस; अमित शाह घेणार पदाधिकाऱ्यांचे बौद्धिक - Marathi News | BJP's focus on Marathwada ahead of Assembly; Amit Shah will take the intellectuals of office bearers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेच्या तोंडावर भाजपचा मराठवाड्यावर फोकस; अमित शाह घेणार पदाधिकाऱ्यांचे बौद्धिक

लोकसभेतील दारुण पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री शाह आज घेणार बौद्धिक ...

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी - Marathi News | Three repealed agricultural laws should be brought back Kangana Ranaut is in high demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

भाजप खासदार कंगना राणौत यांनी मोठ्या विरोधानंतर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे परत आणावेत, अशी मागणी केली आहे. ...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य - Marathi News | CM Siddaramaiah MUDA Case News : Will Karnataka Chief Minister Siddaramaiah resign? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य

CM Siddaramaiah MUDA Case News : राज्यपालांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली. ...