लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा  - Marathi News | If appointments are not made to government committees, let's go and sit at the door of Guardian Minister Hasan Mushrif and MP Dhananjay Mahadik says Mahesh Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur:..नाहीतर मुश्रीफ, महाडिक यांच्या दारात बसू; भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी दिला इशारा 

विधानसभेला एकदिलाने सामोरे गेलो तरच महाराष्ट्र जिंकू ...

"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला - Marathi News | Nitin Gadkari told the story of threatening forest officials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा किस्सा सांगितला. ...

नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'? - Marathi News | BJP tension increased by JDU Nitish Kumar; Will there be a political 'earthquake' after Dussehra in Bihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढल्याचं चित्र पुढे येत आहे.  ...

"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं - Marathi News | maharashtra politics Prime Minister Modi himself admits to irrigation scam Prithviraj Chavan once again criticized on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ...

छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन - Marathi News | sambhaji raje target bjp when will chhatrapati shivaji maharaj memorial be held search movement for shivaji memorial in arabian sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन

दोन अडीच तास आम्ही समुद्रात फिरलो पण शिवाजी महाराजांचे स्मारक कुठेच दिसले नाही. मोदींनी शिवस्मारकाचे भूमिपजून केले. मग स्मारक का उभे राहिले नाही? ...

"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी  - Marathi News | Political earthquake in Bihar after October 8 Big prediction of RJD leader mrityunjay tiwari regarding NDA said haryana jammu kashmir election results will have big side effect in bihar ann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 

"जेडीयू 8 ऑक्टोबरची वाट बघत आहे. भाजप नितीश यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. दोन्ही राज्यांचे निकाल येताच भाजपची उलटी गिनती सुरू होईल." ...

हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले... - Marathi News | How will the BJP government be established in Haryana Naib Saini told the next plan said many options open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...

एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी नायब सैनी यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, हरियाणात भाजप सरकार स्थापन होत असल्याचे म्हटले आहे. ...

भाजपने केले विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द, घर वापसी होणार - Marathi News | BJP cancels suspension of Vinod Agarwal, will return home | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजपने केले विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द, घर वापसी होणार

सोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांचेही निलंबन रद्द ...