लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले - Marathi News | This time 4 Diwali in Bihar, how many seats will NDA win Amit Shah sets target; also hits out at Rahul gandhi Tejashwi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावरही हल्ला चढवला. ...

अमरावतीत राडा ! भाजप प्रदेशाध्यक्षांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न; भाजप अन् काँग्रेस कार्यकर्ते आले थेट आमने-सामने - Marathi News | Ruckus in Amravati! Attempt to stop BJP state president's convoy; BJP and Congress workers came face to face | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत राडा ! भाजप प्रदेशाध्यक्षांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न; भाजप अन् काँग्रेस कार्यकर्ते आले थेट आमने-सामने

Amravati : पंचवटी चौकात भाजप अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने, शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी ...

“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार - Marathi News | uddhav thackeray replied that bjp cannot run the administration and devendra fadnavis should not right to talk about cm care fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray PC News: एका गोष्टीवर माझा गाढ विश्वास बसला आहे की, भाजपाला प्रशासन चालवत येत नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, प्रशासन आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | uddhav thackeray demands an aid of 50 thousand crore should be announced from pm care fund maharashtra money also included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray PC News: पीएम कोणाची केअर करतात? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. ...

भाजपच्या पराभवासाठी कोणीशीही युतीस तयार; आपचे निमंत्रक अमित पालेकर - Marathi News | ready to form alliance with anyone to defeat bjp said aap convener amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या पराभवासाठी कोणीशीही युतीस तयार; आपचे निमंत्रक अमित पालेकर

यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नायक उपस्थित होते. ...

रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा  - Marathi News | there are no differences between ramesh tawadkar and govind gaude cm pramod sawant claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा 

अधिक बोलण्यास नकार ...

कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक - Marathi News | BJP Navnath Ban alleged that Sanjay Raut, who inspect the drought, was eating cashews and almonds while sitting in the car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा केला. शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत त्यांनी भेट घेतली. ...

ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’ - Marathi News | Clash between BJP and Shinde Sena in Thane; Ganesh Naik 'boycotts' meeting chaired by Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’

नाईकांच्या जनता दरबारांमुळे नाराजी, तब्बल आठ महिन्यांनंतर झाली बैठक ...