शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : जे बोंबलत फिरत होते त्यांना आता...; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

गोवा : दामू नाईक पंतप्रधान मोदींना भेटले

राष्ट्रीय : परवानगीची आवश्यकता नाही, पोलीस आडवतील, तेथेच...; राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांचं थेट आव्हान

राष्ट्रीय : तामिळनाडूत BJP-AIADMK युती होणार? अमित शांहाच्या भेटीनंतर पलानीस्वामींचे सूचक विधान

राष्ट्रीय : 'आता फक्त पश्चिम बंगाल बाकी, तिथेही कमळ फुलणार', अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास...

राष्ट्रीय : रांचीमध्ये दिवसाढवळ्या भाजप नेत्याची हत्या, टायगर अनिल महातोंच्या डोक्यात गोळी झाडली; एका गुंडाला अटक

राष्ट्रीय : हल्लीच्या काळातील पहिलीच कारवाई; भाजपने आमदार बसनगौडा पाटलांची केली हकालपट्टी

सांगली : Sangli: इस्लामपुरात भाजप अन् पोलिसांत धूसफूस, अवैध धंदे वाढले कसे ?

सातारा : Satara- सह्याद्री कारखाना निवडणूक: भाजपच्या आमदारांविरोधात जिल्हाध्यक्षांचेच पॅनेल!

राष्ट्रीय : मला सभागृहात बोलू दिले जात नाही; राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर आरोप