श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Political Leaders Murder In Mumbai:इतिहासात डोकावलं तर मुंबईत अशा अनेक राजकीय हत्या झाल्याचं दिसून येतं. त्यामधील सुमारे अर्धा डझन राजकीय हत्यांमध्ये अंडरवर्ल्डचा हात असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या काही नामांकित आमदारांसह कामगा ...
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल(12 ऑक्टोबर 2024) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...
पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (पीएमजीएस-एनएमपी) विविध आर्थिक क्षेत्रांना मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला होता. ही योजना रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळे, वाहतूक आदी पायाभूत सुविधा यांच्याद्वारे च ...
West Bengal News: पश्चिम बंगालमधील भाजपाचे राज्यसभा खासदार अनंत महाराज यांनी आश्रमात घुसून एका साधूला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सीताई परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आह ...
Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवारांचा गैरसमज लवकरच दूर होईल. विधानसभेला मोठे इनकमिंग भाजपात होईल. शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. ...
BJP Sanjay Singh Gangwar : उत्तर प्रदेशचे मंत्री संजय सिंह गंगवार यांनी अजब विधान केलं आहे. गोठ्यात झोपल्याने आणि गोठ्याची स्वच्छता केल्याने कॅन्सर बरा होऊ शकतो, असं गंगवार यांनी म्हटलं आहे. ...