श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असताना जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. ...
Congress News: राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार हा संघाच्या काळ्या टोपीचा विचार असून, राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. ...
आपल्या कमाईच्या स्रोतांसंदर्भात स्पष्टीकरण देताना प्रशांत किशोर म्हणाले, “काही 'छुटभैया' नेत्यांनी आमच्या कमाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे प्रथम मी बिहारच्या जनतेला याचे उत्तर देतो... ...