लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात?  - Marathi News | set back for bjp in Navi Mumbai Ganesh Naik likely to join sharad pawar ncp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 

भाजपकडून स्वत: गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणालाही विधानसभा किंवा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं नव्हतं. ...

आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप - Marathi News | Maharashtra Election 2024 - BJP-Shinde Shiv Sena conspiracy to exclude names of our voters from the list; Accusation of maha vikas Aghadi leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप

लोकसभेला ज्या मतदारसंघात मविआला जास्त मतदान  त्या त्या मतदारसंघातील मतदारांची नावे कमी करण्याचा महायुती सरकारचा डाव असा आरोप मविआ नेत्यांनी केला आहे.  ...

Kolhapur: 'निष्ठेला हाच का तो न्याय?'; सुरेश हाळवणकर यांच्या समर्थकांनी पोस्टर झळकावले - Marathi News | In a gathering of BJP workers, Halvankar's workers displayed a poster saying Nishtela hach ​​ka nyay directly in front of Bawankule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'निष्ठेला हाच का तो न्याय?'; सुरेश हाळवणकर यांच्या समर्थकांनी पोस्टर झळकावले

नेत्यांचा पक्षप्रवेश पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय?  ...

रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले - Marathi News | maharashtra assembly election 2024 now bjp leader suresh dhas met manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले

Maharashtra Assembly Election 2024: एकामागून एक भाजपा नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

मतभेदाला पूर्णविराम; हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करूनच रणनीती - आमदार प्रकाश आवाडे  - Marathi News | Strategy only after discussion with Halvankar says MLA Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतभेदाला पूर्णविराम; हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करूनच रणनीती - आमदार प्रकाश आवाडे 

बावनकुळे यांनी दिली आवाडे यांच्या निवासस्थानी भेट ...

झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा - Marathi News | NDA announces seat sharing for Jharkhand elections, AJSU 10 seats, BJP 68 to contest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा

झारखंडमध्ये २ टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान पार पडेल  ...

Kolhapur: इचलकरंजीत भाजपचा आमदार केल्यास सुरेश हाळवणकर विधान परिषदेवर - चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | If Ichalkaranjit BJP MLA Suresh Halvankar on Legislative Council says Chandrasekhar Bawankule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीत भाजपचा आमदार केल्यास सुरेश हाळवणकर विधान परिषदेवर - चंद्रशेखर बावनकुळे 

'तुम्ही नेता म्हणून मला मान्य केले असेल, तर मी मान्य केलेला निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल' ...

'पुण्याचे हृदय’, ‘हा आमचा बालेकिल्ला’, म्हणणाऱ्यांना धक्का देणारा, कसबा विधानसभा मतदार संघ - Marathi News | Heart of Pune This is our my place shocking those who say kasba assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्याचे हृदय’, ‘हा आमचा बालेकिल्ला’, म्हणणाऱ्यांना धक्का देणारा, कसबा विधानसभा मतदार संघ

भाजपचा किंवा एका विशिष्ट राजकीय विचारांचा शिक्का बसलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र कसबा बहुरंगी, बहुढंगी असा मतदार संघ ...