श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
वेलिंगकर यांचे आंदोलन किंवा अटकेचा प्रयत्न झालेले एकूण प्रकरण पाहिले तर हिंदू समाज वेलिंगकर यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याची कारणे काय असावीत, याचा शोध कधी तरी अभ्यासकांना घ्यावा लागेल. ...
Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी लोकमतला मुलाखत दिली. यावेळी त्यांना आज गोपीनाथ मुंडे आज असते, तर त्यांनी अजित पवारांना भाजपासोबत घेतलं असतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंनी काय उत्तर दिले? ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित शाह यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर नागपूरमध्ये परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नितीन गडकरी यांची भेट घेतली. ...
Navya Haridas vs priyanka Gandhi wayanad lok sabha by election: काँग्रेसने पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. नव्या हरिदास यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे. ...