लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मला दिलेली उमेदवारी हा बहिणीचा केलेला सन्मान - सुलभा गायकवाड - Marathi News | nomination given to me is an honor - Sulabha Gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मला दिलेली उमेदवारी हा बहिणीचा केलेला सन्मान - सुलभा गायकवाड

उमेदवारी जाहीर होताच कल्याण पूर्वेत जल्लोष ...

उल्हासनगरातून कुमार आयलानींच्या उमेदवारीला ब्रेक? पहिल्या यादीत नाव नाही, धाकधूक वाढली - Marathi News | Break for kumar Ailani's candidacy from Ulhasnagar? Intimidation increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातून कुमार आयलानींच्या उमेदवारीला ब्रेक? पहिल्या यादीत नाव नाही, धाकधूक वाढली

उल्हासनगर मतदारसंघातून महायुतीतील शिंदेंसेनेचे राजेंद्र चौधरी, अजित पवार गटाचे भारत गंगोत्री यांनी उमेदवारीसाठी दावेदारी ठोकली. ...

अखेर पराग अळवणी यांनी मारली बाजी, भापकडून सलग तिसऱ्यांदा मिळाली उमेदवारी - Marathi News | Parag Alwani got ticket from bjp third time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर पराग अळवणी यांनी मारली बाजी, भापकडून सलग तिसऱ्यांदा मिळाली उमेदवारी

 डॉ.दीपक सावंत अपक्ष लढणार? ...

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये शिवसेना, मनसेलाही मताधिक्य; भाजपची हॅट्ट्रिक होणार का? - Marathi News | In Kothrud Shiv Sena MNS also have majority Will there be a hat trick for BJP? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये शिवसेना, मनसेलाही मताधिक्य; भाजपची हॅट्ट्रिक होणार का?

कोथरूडमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मनसे अशी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता ...

"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान - Marathi News | Maharashtra Election 2024 - BJP candidate Shankar Jagtap in Chinchwad, MLA Ashwini Jagtap said there is no dispute between us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान

चिंचवड मतदारसंघात भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  ...

नागपुरातून फडणवीस, मते, खोपडे, मेघे रिंगणात; सावरकर यांच्याऐवजी कामठीतून बावनकुळे - Marathi News | From Nagpur, Fadnavis, Mate, Khopde, Meghe; Bawankule from Kamathi instead of Savarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून फडणवीस, मते, खोपडे, मेघे रिंगणात; सावरकर यांच्याऐवजी कामठीतून बावनकुळे

उर्वरित सहा जागांवर कोण, ‘बीजेपी’तील इच्छुकांचा ‘बीपी’ वाढला ...

चिंचवडमधून अश्विनी जगतापांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी तर भोसरीतून महेश लांडगे - Marathi News | Nomination of Shankar Jagtap instead of Ashwini Jagtap from Chinchwad Mahesh Landage from Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमधून अश्विनी जगतापांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी तर भोसरीतून महेश लांडगे

विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर भाजपकडून शंकर जगताप की आमदार अश्विनी जगताप अशी चर्चा रंगली होती ...

भाजपच्या पहिल्या यादीत शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, अतुल भोसले यांचा समावेश - Marathi News | Shivendra Raje, Jayakumar Gore, Atul Bhosale included in BJP's first list | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजपच्या पहिल्या यादीत शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, अतुल भोसले यांचा समावेश

कऱ्हाड उत्तर, फलटणची उत्सुकता कायम ...