श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
या मॉनिटरिंग ग्रुपची पहिली बैठक 18 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पार पडली. या बैठकीला रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसह भारत सरकारचे सर्व सचिव हायब्रिड मोडमध्ये उपस्थित होते. ...
Kothrud Chandrakant Patil vs Amol Balwadkar: बाहेरचा उमेदवार नको अशी वेळोवेळी भूमिका मांडूनही कोथरुडकरांवर तिसऱ्यांदा चंद्रकांत पाटलांचीच उमेदवारी लादण्यात आली आहे. ...