लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद  - Marathi News | Jammu Kashmir: Abdul's closeness with BJP increased, he was given a big post in the Legislative Assembly of Kashmir  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 

Omar Abdullah News: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ओमर अब्दुल्ला यांनी भाजपा आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली होती. मात्र निकाल लागल्यापासून ओमर अब्दुल्ला हे केंद्र सरकारसोबत मिळून काम करण्याबाबतची भूमिका सातत्याने मांडत आहेत. ...

भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले - Marathi News | Maharashtra Election 2024 - Former Dhule MLA Anil Gote to join Uddhav Thackeray's Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत आहेत. धुळ्यातही अशीच एक राजकीय घडामोड घडली आहे.  ...

VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी - Marathi News | VIDEO: Controversy in JPC meeting on Waqf Bill; TMC MP Kalyan Banerjee injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी

वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान TMC खासदार कल्याण बॅनर्जी आणि BJP खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. ...

"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | People should become Hindu if they want to live in Bihar’s Araria: BJP MP Pradeep Singh Controversial Statement  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल

​​​​​​​BJP MP Pradeep Singh Controversial Statement : लग्नाच्या वेळी तुमची जात आणि कुटुंब शोधून लग्न करा, असेही त्यांनी म्हटले आहे.  ...

भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा - Marathi News | The former minister and BJP Leader Rajkumar Badole joined NCP in Presence of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  ...

Sangli: गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंड!, जतमधील भाजप नेत्यांचा इशारा  - Marathi News | Revolt if Gopichand Padalkar is nominated, warns BJP leaders in Jat Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यास बंड!, जतमधील भाजप नेत्यांचा इशारा 

स्थानिक कोणत्याही इच्छुकास उमेदवारी द्यावी ...

Pune: पर्वतीत ३ टर्म निवडून आलेल्या मिसाळांना चौथ्यांदा उमेदवारी; 'मविआ' मध्ये जागेचा तिढा कायम - Marathi News | madhuri misal who was elected for 3 terms in Parvati is running for the fourth time In mahavikas aghadi there is always a crack in the space | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पर्वतीत ३ टर्म निवडून आलेल्या मिसाळांना चौथ्यांदा उमेदवारी; 'मविआ' मध्ये जागेचा तिढा कायम

पर्वती मतदारसंघात परिवर्तन होणार की चौकार मारून इतिहास रचला जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार ...

"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Have a meeting of PM Narendra Modi & Amit Shah against me, it will help me to increase the lead", Rohit Pawar said  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’

Maharashtra Assembly Election 2024: कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार आणि भाजपाचे राम शिंदे यांच्यात थेट लढत रंगणार आहे. ...