श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mahayuti Vidhan Sabha News: भाजपाने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केले. पण, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होऊनही १०६ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले गेले नाहीत. ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुतांश दिग्गजांनाच पुन्हा संधी दिली आहे. ...
BJP Support MNS? लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, यावरून बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहेत असे म्हटले आहे. ...
Ajit pawar NCP Candidate List: मलिक यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मविआ सरकारच्या काळात मलिक यांना मनी लाँड्रिंगमध्ये ईडीने अटकही केली होती. ...
Maharashtra Assembly Election 2024: जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार अर्जुन खोतकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र अर्जुन खोतकर आणि स्थानिक भाजपा नेत्यांचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिलेले असल्याने येथे भाजपाकडून खोतकरांना सहका ...
कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता... ...