श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
nashik west assembly constituency 2024: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाने पुन्हा एकदा सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्याने काही इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपची मतविभागणी होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांना बहुतांश जागांवरील जागावाटपाचा तिढा सोडवून उमेदवार घोषित केले आहेत. दरम्यान, भाजपाने महायुतीच्या जागावाटपात आपलं वर्चस्व राखतानाच मित्रपक्षांच्या वा ...
"...जर असे प्रकार होत राहिले व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले गेले तर पक्षाची सेवाभावी संघटना ही ओळख दूर होऊन व्यावसायिक संघटना अशीच प्रतिमा निर्माण होईल." ...