श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: जोरगेवार यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यास सुधीर मुनंगटीवार यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांच्या पक्षप्रवेशास मान्यता दिल्याने सुधीर मुनगंटी ...
Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. ...
Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ‘मोठा भाऊ’ होण्याकरिता काँग्रेस व उद्धवसेनेत विदर्भाच्या भूमीत रस्सीखेच सुरू असताना महायुतीमध्ये तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाल्याचे समोर येत आहे. ...
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात भाजपातील इच्छुकांची नाराजी जाहीर समोर आली आहे. ...
Mla Rajkumar Dayaram Patel: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीकडून निवडून आलेल्या राजकुमार पटेल यांनी निवडणुकीआधी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ...