श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत भाजपला जागा सुटणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी खंत व्यक्त केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विविध कारणांमुळे भाजपासाठी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवी ...
31 ऑक्टोबरपासून सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीवर्षाला सुरुवात होत आहे. तर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीला सुरुवात होईल," असे पंतप्रधान मोदी म्हटले. ...
Devendra Fadnavis on BJP Candidate List: मुंबईसह राज्यातील काही मतदारसंघातील विद्यमान आमदारांची तिकिटे भाजपकडून कापली जाणार अशी चर्चा होती. पण, भाजपने पुन्हा एकदा अनेकांना उमेदवारी दिली आहे. त्याबद्दलचे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगित ...