लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
सत्तरीत ४८ हजार, डिचोलीत ४० हजार तर बार्देशात ४२,३४९ भाजप सदस्य - Marathi News | 48 thousand bjp members in sattari goa and 40 thousand in bicholim and 42 thousand in bardesh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरीत ४८ हजार, डिचोलीत ४० हजार तर बार्देशात ४२,३४९ भाजप सदस्य

पणजीत १४ हजार, पेडणे तालुक्यात मात्र कमी प्रतिसाद मिळाला. ...

भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : BJP+ 150; Congress 100 pass; While Shindesena gave 80 candidates; Candidates of BJP leaders from Shindesena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी

Maharashtra Assembly Election 2024 : मित्रपक्षांना भाजपने ४, शिंदेसेनेेने २ दिल्या जागा ...

गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Gopal Shetty will fight as an independent from Bareivali in a rebellious posture, for the honor of the locals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार

Maharashtra Assembly Election 2024 : मंगळवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ...

'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले - Marathi News | Vote Jihad Damages BJP in Lok Sabha, But Not in Legislative Assembly; Devendra Fadnavis spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले

'मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे.' ...

बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार; गोपाळ शेट्टी यांची घोषणा - Marathi News | Independents will fight for the honor of Borivalikar; Announcement by Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष लढणार; गोपाळ शेट्टी यांची घोषणा

आज भाजपच्या यादीत बोरिवली मधून माजी खासदार गोपाळ शेट्टी  यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते व बोरीवलीकर संतप्त झाले. ...

भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत?  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP supports Ramdas Athavale, Ravi Rana, Mahadev Jankar, Vinay Kore on 4 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 

महायुती ५ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या असून त्यातील भाजपाने ४ आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून १ जागा आतापर्यंत सोडण्यात आली आहे.  ...

गोपाळ शेट्टींना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने समर्थकांमध्ये नाराजीची लाट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Supporters are upset after Gopal Shetty was denied candidature in Borivali constituency by BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपाळ शेट्टींना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने समर्थकांमध्ये नाराजीची लाट

गोपाळ शेट्टी ३ वेळा नगरसेवक,२ वेळा आमदार,२ वेळा  लाखोंचे मताधिक्याने  निवडून येणारे खासदार होते. ...

नारायण राणेंच्या विधानाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी; राजन तेलीची मागणी - Marathi News | Maharashtra Election 2024 - Election Commission should take note of Narayan Rane statement; Demand for Uddhav Thackeray Party Leader Rajan Teli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंच्या विधानाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी; राजन तेलीची मागणी

राणे यांनी सावंतवाडीत येऊन माझ्या बाबतीत जी काहि विधाने केली आहेत ती गंभीर आहेत, गरज भासल्यास पुन्हा प्रतिज्ञापत्र देणार  ...