नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nawab Malik got AB Form: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे दुपारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर होणार आहेत. मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: वसंत देशमुखांनी भरसभेत जयश्री थोरातांबाबत केलेले आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण सुजय विखेंना भोवले. त्यामुळेच ही जागा शिंदे गटाकडे गेली आणि सुजय विखेंचा पत्ता कट झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली अन् मग मुरजी पटेल शिंदेसेनेचे उमेदवार झाले. ...