नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. या आकड्यानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला १४८ जागा मिळाल्या आहेत. तसेच शिंदे ...
आपल्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा होत्या. ४ खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रिपद सोडून दिले. जर तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असं अजित पवारांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी भाजपाला रामराम ठोकला असून, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ...
Heena Gavit Aamshya Padavi: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. ज्या मतदारसंघांमध्ये मैत्रिपूर्ण लढती होतील, त्या जागा महायुतीकडून जाहीर होतील, असेही असेही बावनकुळे यांनी सांगितले. ...