लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली; महायुती अन् 'मविआ' मध्ये बंडखोरी - Marathi News | In Pimpri Chinchwad the leaders of both sides had a headache Rebellion in Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली; महायुती अन् 'मविआ' मध्ये बंडखोरी

अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबरची मुदत असून ४ मतदारसंघांतील लढत कशी असेल, हे स्पष्ट होणार ...

केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Rajan Vikhare objected to BJP Sanjay Kelkar candidature form in Thane City Constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?

ठाणे शहर मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असून त्यात संजय केळकर, राजन विचारे आणि अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  ...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार - Marathi News | In Nanded Lok Sabha by-election, Congress, BJP, VBA faceoff; Retreat of 'MIM' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच्या उमेदवाराला म्हणजेच अविनाश भोसीकर यांना पुन्हा संधी दिली आहे. ...

मुंबईत ७७८ तर ठाण्यात २८१ उमेदवारांचे अर्ज दाखल - Marathi News | In Mumbai, 778 and 281 candidates have filed applications in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ७७८ तर ठाण्यात २८१ उमेदवारांचे अर्ज दाखल

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मंगळवारी अखेरच्या दिवशी एकूण ५०१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ...

Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Opposition to BJP, why Nawab Malik was nominated? Ajit Pawar said the ncp stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...

Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. ...

कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Suspense of seat allotment remains in Mahayuti and Mahavikas Aghadi; Now there will be a fight between the leaders on the retreat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान

Maharashtra Assembly Election 2024 : माघार कोण घेणार याकडे लक्ष, माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान; काही ठिकाणी एकाच गटातील दोन-दोन ‘अधिकृत उमेदवारी’ ...

"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका - Marathi News | Mumbai BJP president Ashish Shelar clarified the party stand on Nawab Malik nomination by NCP Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका

नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन भाजपने आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हटलं आहे. ...

भाजप, काँग्रेसमधल्या बंडखोरीने अधिकृत उमेदवरांच्या अडचणी वाढल्या; वाद मिटवण्यासाठी मागणी - Marathi News | Sangli rebel candidates from Congress and BJP have created big problem for the official candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप, काँग्रेसमधल्या बंडखोरीने अधिकृत उमेदवरांच्या अडचणी वाढल्या; वाद मिटवण्यासाठी मागणी

सांगलीत काँग्रेस आणि भाजपमधील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...